तेंडुलकर स्मृतिदिन

अधिक माहिती

श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा आणि दोन कादंबर्‍या एवढं लिखाण. 'तें' असा शिक्का उमटलेलं हे लिखाण बरेचदा गाजलं ते स्फोटक विषय आणि हाताळणीमुळे. पण हे लिखाण इतकं अस्सल की त्यामुळे हादरलेला समाज स्वतःलाच अनेक प्रश्न विचारता झाला.

ten1.jpg

तेंडुलकर गेले त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. येते काही दिवस डॉ. श्रीराम लागू, श्री. श्याम बेनेगल, श्री. गोविन्द निहलानी, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती लालन सारंग, डॉ. शिरीष प्रयाग हे तेंडुलकरांचे सुहृद, सहकारी आपल्याशी संवाद साधणार आहेत.

शीर्षक लेखक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप लेखनाचा धागा admin 16 14 January, 2017 - 19:51
श्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं लेखनाचा धागा चिनूक्स 6 14 January, 2017 - 19:51
श्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर लेखनाचा धागा चिनूक्स 2 14 January, 2017 - 19:51
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत लेखनाचा धागा चिनूक्स 1 14 January, 2017 - 19:50
श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची लेखनाचा धागा चिनूक्स 11 14 January, 2017 - 19:50
श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट लेखनाचा धागा चिनूक्स 11 14 January, 2017 - 19:50
श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले लेखनाचा धागा चिनूक्स 7 14 January, 2017 - 19:50
श्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान' लेखनाचा धागा चिनूक्स 23 14 January, 2017 - 19:50
श्रीमती रोहिणी हट्टंगडी - 'मित्राची गोष्ट' लेखनाचा धागा चिनूक्स 48 14 January, 2017 - 19:50
श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत लेखनाचा धागा चिनूक्स 11 14 January, 2017 - 19:50

Pages