बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिडसोमर च्या नवीन सीझनवर आठवडाभर गप्पा तर मारू. Proud >> अगदी अगदी. मला तुझ्याशी बर्‍याच अश्या गोष्टींवर गप्पा मारायच्या आहेत.
बहुत अच्छा कुछ देखा, अच्छा सुना, पढा इस सन्यास टाईम मे Happy

अजुन म्हणजे ? काय रे धनि आता जड आहे का ? Proud
फाड फाड इंग्लिश टायटल वाचुन कोणीतरी खरच एखादं पुस्तकं फाडतयं असं वाटतं Proud

परशुरामी असतांना बालगुडे दिसतेच कशी तुम्हाला Uhoh , 'ट्रिश वॉकर' असतांना तर ६ फुटांची 'जेसिका जोन्स'ही मला दिसत नाही Proud

बहुत अच्छा कुछ देखा, अच्छा सुना, पढा इस सन्यास टाईम मे Happy >> सांग सांग. सावकाशीनं का असेना पण नक्की सांग.

रा SSSSSSSS र.... कैसी हो?! अच्छा सुना देखा तो वो संन्यास कौनो अँगल से हुआ Wink Happy

रीलीजच्या पूर्वसंध्येला दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी व स्टार्सनी एकत्र येऊन आवाहन केलं होतं, की क्लॅश होत असतील तरी दोन्ही बघा, मराठी पिक्चर आहेत इ. इ. पण मुरंबाची माऊथ पब्लिसिटी तुफान झाली रीलीजनंतर, असं वाटलं.

मुरंबा टीम ने कुठेतरी मुरंब्याच्या बरण्यापण वाटल्या म्हणे प्रेक्षकांना. त्याचा परिणाम म्हणायचा का काय? FU वाल्यांना समजलंच नसेल नेमकं काय वाटायचं ते Proud

भाऊ , आम्हाला बालगुडे आवडते , बाकी काही नाही >>> बरंय बरंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट कमी तेवढाच. Proud

ट्रेलर वरूनच त्या चित्र्पटाचं भजं होणार आहे हे कळत होतं. असा धेडगुजरी सिनेमा हिंदीमध्ये न बनवता मराठीत का बनवला आणि सैराट सारखा गावठी सिनेमा आवडणार्या प्रेक्षकांना ईटली/ बिटली चं शुटींग आणि मेट्रो मधल्या कॉलेजमधली फालतूगिरी आवडेल असं मांजरेकरांना का वाटलं हेच कळलं नाही. .०००६% सुद्धा मराठी लोक त्या मुलांच्या लाईफशी कनेक्ट होऊ शकणार नाहीत.

फा :हाहा
fu चं ते गच्चीवरुन गाणं जाम इंटरेस्टिंग होतं Proud
संदीप खरेचं होत का ?

अरेरे , आकाश ठोसरसाठी मोठा चान्स होता तो . >> ह्या सिनेमासाठी त्याची कास्टिंग अतिशय चुकीची होती. डिरेक्टरचा आपल्याच स्टोरीवर विश्वास नसल्याचे लक्षण आहे हे. त्याची बॉडी लँग्वेज आजिबात सूट होत नाही अश्या चकचकीत सिनेमाला तरी लीड रोलमध्ये कसे चालवून घेतले काय माहित, ट्रेलर मध्येसुद्धा त्याचा वावर खूप ऑड वाटतो. पुन्हा त्या सिनेमा च्या अनाकलनीय शीर्षकाने काय 'कूल ड्यूडस' चा सिनेमा असल्याचा आव आणायचा होता की काय माहित.
सैराट मंजुळे आणि अजय-अतुलचा सिनेमा होता बाकी कुणाचा नाही हे पुन्हा अधोरेखित झाले.