न्यू जर्सी (बाग राज्य)

Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55

*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.

*************************************************

*************************************************

लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बामा, एक्स्चेन्ज प्लेसहून लंच टायमात जाऊन येता येईल अशी ग्रोसरी शॉप्स/ ब्यूटी पार्लर्स सांगू शकशील का?

शार्दूल काय म्हणतो? गौरीच्या डोक्यात या फ्रेन्डचं नाव फिट्ट बसलं आहे. Happy

राम्राम बाराकर
रेडिंग्टनचा बलून फेस्टिवल बघायला नाही जात आहेत का कोणी ह्या विकेंडला

http://balloonfestival.com/

सॉलिड मजा येते सकाळी आणि संध्याकाळी बलून्स ऊडतात तेव्हा

Youtube वर Permanent Roommates चाललीय. जरूर बघा..
एक दोन Episode जरा कंटाळवाणे आहेत.. पण बाकी मस्त..

पुढचे ३ वीकांत Short Film Shoot आहे. Brigdewater/ Plainsboro मधे.
२ जुलैला (रविवारी) कुणाला इच्छा असेल तर फिल्म मधे Extra म्हणून येऊ शकता. कुणी इतर मित्र / मैत्रिणीना भाग घ्यायचा असेल तर त्यानाही सांगा.
दुपारी १ - ४, ३ -६, आणि ५-९ असे Timeslot ठरले आहेत. नव - नवीन कपडे घालून यायचं आहे, लग्नाचा सीन आहे. फक्त आधी कळवा. म्हणजे वेळ आणि ठिकाण सांगता येईल.